जनतेला यांचा खरा चेहरा दाखवयला पाहिजे - नाना पटोले <br />मुंबई: सध्या महाराष्ट्राचं राजकारण विविध मुद्द्यांमुळे चर्चेत आहे. एकीकडे सचिन वाझे प्रकरण गाजत असतानाच महत्त्वाच्या मुद्द्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.